Advertisements
Advertisements
Question
चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.
Correct and Rewrite
Solution
पौर्णिमेस सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?