Advertisements
Advertisements
Question
रिकाम्या जागी खालील शब्दसमूहातील योग्य शब्द लिहा.
(चुंबकत्व, 4.5V, 3.0V, गुरूत्वाकर्षण, विभवांतर, विभव, अधिक, कमी, 0V)
एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती ______ निर्माण करते.
Fill in the Blanks
Solution
एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती चुंबकत्व निर्माण करते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?