Advertisements
Advertisements
Question
‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
Short Note
Solution
महालात तिजोऱ्यामध्ये धनदौलत साठवून ठेवलेली असते. त्यामुळे महालावर सक्त पहारा ठेवला जातो. याउलट झोपडीत धनदौलत नसल्यामुळे झोपडीचे दार दोऱ्यांनी, कड्याकुलपांनी बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. झोपडीची दारं सदैव उघडी असतात. झोपडीत येणाऱ्यांना व झोपडीतून जाणाऱ्यांना कशाचीही भीती नसते. झोपडीत येणाऱ्या कोणावरही कोणतेही दडपण नसते.
shaalaa.com
या झोपडीत माझ्या
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा.
झोपडीतील सुखे | महालातील सुखे |
(१) | (१) |
(२) | (२) |
आकृती पूर्ण करा.
‘झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे’, हे पटवून देणारी उदाहरणे लिहा.
‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
‘पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.