Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. कारण -
Options
भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती.
भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही.
भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती.
भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते.
MCQ
One Line Answer
Solution
भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले; कारण भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती.
shaalaa.com
जागतिकीकरण
Is there an error in this question or solution?
Chapter 11: बदलता भारत - भाग १ - स्वाध्याय [Page 89]