English

दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. 2a + 4 = 0, a = 2, −2, 1 - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा.

2a + 4 = 0, a = 2, −2, 1

Sum

Solution

2a + 4 = 0 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:

1. a = 2 घेतले असता,

2(2) + 4 = 0

4 + 4 = 0

8 ≠ 0

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे a = 2 ही समीकरणाची उकल नाही.

2. a = −2 घेतले असता,

2(−2) + 4 = 0

−4 + 4 = 0

0 = 0

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान आहे त्यामुळे a = −2 ही समीकरणाची योग्य उकल आहे.

2. a = 1 घेतले असता,

2(1) + 4 = 0

2 + 4 = 0

6 ≠ 0

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे a = 1 ही समीकरणाची उकल नाही.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.3: एकचल समीकरणे - सरावसंच 12.1 [Page 64]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 3.3 एकचल समीकरणे
सरावसंच 12.1 | Q 1. (3) | Page 64
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×