Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 4 असलेली दोन मूलद्रव्ये
One Line Answer
Solution
संयुजा चार असलेली दोन मूलद्रव्ये : कार्बन, सिलिकॉन.
shaalaa.com
आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल (Periodic trends in the modern periodic table)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 1 असलेल्या अधातूंचे कुल
दिलेल्या मूलद्रव्यांचा त्यांच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उतरता क्रम निवडा.
Na, Si, Cl, Mg, Al
आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणू आकारमान _____
अणूचे आकारमान त्याच्या ______ ने दर्शवतात.
अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यांमधील अंतर म्हणजे ______ होय.
अणुत्रिज्या _____ या एककात मोजतात.
Cl : हॅलोजन कुल : : Ar : _____
अणुत्रिज्या मोजण्यासाठी नॅनोमीटर हे एकक वापरतात.
विद्युत ऋणता म्हणजे मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय.
व्याख्या लिहा.
विद्युत ऋणता