English

दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. एकाच वर्तुळावर बिंदू A, B, C असे आहेत, की m(कंस AB) = m(कंस BC) = 120°, दोन्ही कंसात B शिवाय एकही बिंदू सामाईक नाही. तर ΔABC कोणत्या प्रकारचा आहे? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. 

एकाच वर्तुळावर बिंदू A, B, C असे आहेत, की m(कंस AB) = m(कंस BC) = 120°, दोन्ही कंसात B शिवाय एकही बिंदू सामाईक नाही. तर ΔABC कोणत्या प्रकारचा आहे? 

Options

  • समभुज त्रिकोण

  • विषमभुज त्रिकोण

  • काटकोन त्रिकोण

  • समद्‌विभुज त्रिकोण

MCQ

Solution

समभुज त्रिकोण  

स्पष्टीकरण :

m(कंस AB) = m(कंस BC) = m(कंस AC) = 360° ....[वर्तुळाचे माप 360° असते.]

∴ 120° + 120° + m(कंस AC) = 360°

∴ m(कंस AC) = 120°

∴ कंस AB = कंस BC = कंस AC

∴ रेख AB ≅ रेख BC ≅ रेख AC ....[एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात.]

∴ ΔABC समभुज त्रिकोण आहे. 

shaalaa.com
जीवांच्या बाह्यछेदनाचे प्रमेय
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: वर्तुळ - Q.१

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 3 वर्तुळ
संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 1. (9) | Page 83
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×