English

डोळ्याला दिसलेल्या वस्तूचा आभासी आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

डोळ्याला दिसलेल्या वस्तूचा आभासी आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो.

Options

  • बरोबर

  • चूक

MCQ
True or False

Solution

डोळ्याला दिसलेल्या वस्तूचा आभासी आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो- बरोबर

shaalaa.com
भिंगे (Lenses)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 11

RELATED QUESTIONS

खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. 

स्तंभ 1 स्तंभ 2 स्तंभ 3
दूरदृष्टिता जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. द्विनाभीय भिंग
वृद्धदृष्टिता दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंग
निकटदृष्टिता वृद्धावस्थेतील समस्या बहिर्वक्र भिंग

भिंगाविषयीच्‍या संज्ञा स्‍पष्‍ट करणारी आकृती काढा.


भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे _______ अपवर्तन होते.


_____ भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


नावे लिहा.

प्रकाशीय केंद्र व वक्रता केंद्र यामधील अंतर.


आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल , तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो.


भिंगाची शक्ती ही भिंगाच्या अंतरावर अवलंबून असते.


व्याख्या लिहा.

भिंगाचे वक्रता केंद्र


व्याख्या लिहा.

नाभीय अंतर


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×