Advertisements
Advertisements
Question
दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली यांची बेरीज 66 आहे, तर दिलेली संख्या कोणती?
Sum
Solution
एककाच्या ठिकाणी असलेला अंक x मानू.
दशक स्थानचा अंक = 2x.
मूळ दिलेली संख्या = (2x)×10 + x = 21x
अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या = (x) × 10 + 2x = 12x
दिलेल्या माहितीवरून,
12x + 21x = 66
33x = 66
x = 2
∴ एकक स्थानचा अंक = 2.
∴ मूळ संख्या = 21 × 2 = 42.
म्हणून, मूळ संख्या 42 आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?