Advertisements
Advertisements
Question
दोन भौतिक गुणधर्म लिहा.
चारकोल
Short Note
Solution
- वजनाने हलका, रंगाने काळा असा चारकोल हे कार्बनचे अस्फटिकी अपरूप आहे.
- तो उष्णता व विद्युत दुर्वाहक आहे.
shaalaa.com
अस्फटिकी अपरूपे : चारकोल
Is there an error in this question or solution?