English

दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.

Short Note

Solution

(१) दुसऱ्या महायुद्धाने वसाहतवादी राष्ट्रांचे कंबरडे मोडले. इंग्लंड व फ्रान्स ही राष्ट्रे कमकुवत झाल्याने त्यांचे वसाहतींवरील नियंत्रण कमी झाले.

(२) दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया-आफ्रिकी खंडातील राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाला चालना मिळून स्वातंत्र्य लढा प्रखर होऊ लागले. महायुद्धानंतर आशिया-आफ्रिकी खंडातील

(३) पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव, त्यातून मिळालेली स्वातंत्र्य, समानतेची मूल्ये, लोकशाही पद्धतीबद्दलचे आकर्षण यांमुळे जनतेत जागृती घडून चळवळी तीव्र झाल्या.

या कारणांमुळे इंग्लंड-फ्रान्सने या देशांना अधिकार देण्यास सुरुवात केली. त्यातूनच निर्वसाहतीकरणाला अधिक वेग आला.

shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आशिया
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: जग : निर्वसाहतीकरण - स्वाध्याय [Page 69]

APPEARS IN

Balbharati History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 9 जग : निर्वसाहतीकरण
स्वाध्याय | Q ४.२ | Page 69
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×