Advertisements
Advertisements
Question
दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा ____ आहे.
Options
K
L
M
N
Solution
दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा L आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
मूलद्रव्य X च्या क्लोराइडचे रेणुसत्र XCl आहे. हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे. X हे मूलद्रव्य आवर्तसारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल?
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.
हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.
4Be, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते?
शास्त्रीय कारणे लिहा.
एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.
गण १ व २ मिळून ______ खंड बनतो.
खालीलपैकी सर्वांत मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते?
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | अल्कधर्मी मृदा धातू | अ) | गण 18 |
2) | अल्क धातू | ब) | गण 17 |
3) | हॅलोजन | क) | गण 2 |
4) | राजवायू | ड) | गण 1 |
इ) | गण 14 |
मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची _______.
गणात वरून खाली जाताना कवच संख्या कमी होत जाते.
व्याख्या लिहा.
गण