English

दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.

Answer in Brief

Solution

सहावीत असतानाची गोष्ट. परीक्षा जवळ आलेली असताना माझा मित्र अचानकच आजारी पडला. परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसा वेळ नव्हता. त्याची अडचण लक्षात येताच मी माझ्यापरीने त्याला जमेल ती मदत करू लागलो. 

अवघड गणिते, इतर विषयांचे परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न मी त्याला समजावून देण्याचा प्रयत्न केला. त्याची उजळणी करून घेतली. परीक्षेच्या काळात आम्ही एकत्र अभ्यास करायचो. परीक्षा संपल्यावर त्याने माझा हात हातात घेतला व आभार मानले. ओलावलेल्या नेत्रांनी त्याने मला प्रेमभराने मिठी मारली. हा आनंदाचा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.

shaalaa.com
चुडीवाला
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: चुडीवाला - कृती [Page 22]

APPEARS IN

Balbharati Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 चुडीवाला
कृती | Q (७)(ई) | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×