English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

एक विशालकोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोनदुभाजकांचा संपात बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे ? - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

एक विशालकोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोनदुभाजकांचा संपात बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे ?

Geometric Constructions

Solution

रचनाक्रम:

  1. विशालकोन त्रिकोण ABC काढा.
  2. कोन A, B आणि C चे दुभाजक काढा.
  3. हे दुभाजक बिंदू S वर एकमेकांना छेदतात.
  4. कोनदुभाजकांचा हा छेदनबिंदू विशालकोन त्रिकोण ABC च्या आतील भागात असतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.1: भौमितिक रचना - सरावसंच 1 [Page 79]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 4.1 भौमितिक रचना
सरावसंच 1 | Q 3. | Page 79
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×