Advertisements
Advertisements
Question
एका आयताची लांबी (8x + 5) सेमी व रुंदी (5x + 3) सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा.
Sum
Solution
आयताची लांबी = (8x + 5) सेमी
आयताची रुंदी = (5x + 3) सेमी
आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
= (8x + 5)(5x + 3)
= 8x(5x + 3) + 5(5x + 3)
= 8x × 5x + 8x × 3 + 5 × 5x + 5 × 3
= 40x2 + 24x + 25x + 15
= 40x2 + 49x + 15
म्हणून, आयताचे क्षेत्रफळ (40x2 + 49x + 15) सेमी2 आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?