English

एका इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ 500 चौ एकक आहे. तिची रुंदी व उंची अनुक्रमे 6 व 5 एकक आहे, तर त्या खोक्याची लांबी किती असेल ? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

एका इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ 500 चौ एकक आहे. तिची रुंदी व उंची अनुक्रमे 6 व 5 एकक आहे, तर त्या खोक्याची लांबी किती असेल ?

Sum

Solution

b = 6 एकक, h = 5 एकक, l = ?

एकूण पृष्ठफळ 500 चौ एकक

इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ = 2(lb + bh + lh)

⇒ 500 = 2(6l + 6 x 5 + 5l)

⇒ 6l + 30 + 5l = `500/2`

⇒ 11l + 30 = 250

⇒ 11l = 250 - 30

⇒ 11 l = 220

⇒ l = `220/11`

⇒ l = 20 एकक

shaalaa.com
इष्टिकाचिती पृष्ठफळ
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: पृष्ठफळ ब घनफळ - सरावसंच 9.1 [Page 115]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 9 पृष्ठफळ ब घनफळ
सरावसंच 9.1 | Q 2. | Page 115
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×