English

एका जि. प. शाळेतील इयत्ता 5 वी ते 8 वी मधील मुलांची व मुलींची संख्या खालील सारणीत दिली आहे. यावरून विभाजित स्तंभालेख काढा. (प्रमाण : Y अक्षावर 1 सेमी = 10 विद्यार्थी घ्या.) - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

एका जि. प. शाळेतील इयत्ता 5 वी ते 8 वी मधील मुलांची व मुलींची संख्या खालील सारणीत दिली आहे. यावरून विभाजित स्तंभालेख काढा.
(प्रमाण : Y अक्षावर 1 सेमी = 10 विद्यार्थी घ्या.)

इयत्ता 5 वी 6 वी 7 वी 8 वी
मुले 34 26 21 25
मुली 17 14 21 20
Graph

Solution

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.2: सांख्यिकी - सरावसंच 11.2 [Page 59]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 3.2 सांख्यिकी
सरावसंच 11.2 | Q 2. | Page 59
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×