Advertisements
Advertisements
Question
एका निवडणुकीसाठी चार मतदान केंद्रे दिलेली आहेत. प्रत्येक केंद्रावरील स्त्रिया व पुरुष यांनी केलेल्या मतदानाची माहिती सारणीत दिलेली आहे. त्यावरून जोडस्तंभालेख काढा.
मतदार केंद्रे | नवोदय विद्यालय | विद्यानिकेतन शाळा | सिटी हायस्कूल | एकलव्य शाळा |
स्त्रिया | 500 | 520 | 680 | 800 |
पुरुष | 440 | 640 | 760 | 600 |
Graph
Solution
दिलेल्या माहितीसाठी जोडस्तंभालेख असा आहे:
shaalaa.com
Is there an error in this question or solution?