English

एका शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये आणि अधिमूल्य 65 रुपये आहे, तर त्या शेअरचा बाजारभाव किती? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

एका शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये आणि अधिमूल्य 65 रुपये आहे, तर त्या शेअरचा बाजारभाव किती?

Sum

Solution

दर्शनी किंमत = ₹ 100

अधिमूल्य = ₹ 65

∴ बाजारभाव = दर्शनी किंमत + अधिमूल्य

= 100 + 65

= ₹ 165

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×