Advertisements
Advertisements
Question
एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौसेमी व पाया 8 सेमी आहे, तर त्या चौकोनाची उंची काढा.
Sum
Solution
समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = २९.६ चौरस सेमी
समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया × उंची
⇒ 29.6 = 8 × उंची
⇒ उंची = `29.6/8`
⇒ उंची = 3.7 सेमी
shaalaa.com
Is there an error in this question or solution?