Advertisements
Advertisements
Question
एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 सेमी व 14.2 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
Sum
Solution
समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी 16.5 सेमी आणि 14.2 सेमी आहे.
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = `१/२ xx "कर्णांच्या लांबीचा गुणाकार"`
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = `1/2 xx 16.5 xx 14.2`
= 16.5 × 7.1
= 117.15 सेमी2
∴ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 117.15 चौ. सेमी आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?