Advertisements
Advertisements
Question
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलांना कसे सजवले आहे?
Solution
बैलांच्या अंगावर मखमली झुली पांघरून, त्यांची शिंगे रंगवून आणि त्यांच्या कपाळावर रेशमी बाशिंगे बांधून बैलाला सजवले आहे.
RELATED QUESTIONS
कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
चंद्र
कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
तारा
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलांच्या सणाला काय म्हणतात?
बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.
कासव
तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती पाच वाक्यांत लिहा.
कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.
कुठे ______ खेळत बसती,
कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.
______ अपुली छाया धरती.
कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा.
पतंग कोणासारखे तरंगतात?
वाचा. लक्षात ठेवा.
घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा. काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका.