Advertisements
Advertisements
Question
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती?
One Line Answer
Solution
सूर्य, चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?