Advertisements
Advertisements
Question
एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का? का?
Solution
वस्तूचे वस्तुमान पृथ्वीवर व मंगळावर समान असेल, परंतु वजन मात्र समान नसेल, कारण g चे मंगळावरील मूल्य पृथ्वीवरील g च्या मूल्यापेक्षा वेगळे आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे?
ग्रह ‘क’ ची त्रिज्या ‘ख’ ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. ‘क’ चे वस्तुमान MA आहे. जर ‘ख’ ग्रहावरील g चे मूल्य ‘क’ ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ‘ख’ ग्रहाचे वस्तुमान किती असेल?
एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 kg व 49 N आहेत. जर चंद्रावर g चे मूल्य पृथ्वीच्या एक षष्ठांश असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल?
पृथ्वीचे वजन 6 x 1024 kg आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर 1.5 x 1011 m आहे. जर त्या दोन्हीमधील गुरुत्व बल 3.5 x 1022 N असेल तर सूर्याचे वस्तुमान किती?
कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ ______ आहे.
पृथ्वीवरील 60 N वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण ______ असेल.
वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे.
फरक स्पष्ट करा.
वस्तुमान आणि वजन