Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
आंशिक समतोल व सर्वसाधारण समतोल
Distinguish Between
Solution
आंशिक समतोल | सर्वसाधारण समतोल | |
१. | आंशिक समतोलामध्ये एकावेळी फक्त दोन घटकांमधील समतोलाचे विश्लेषण केले जाते. इतर सर्व घटक स्थिर मानले जातात. | सर्वसाधारण समतोलामध्ये एकाच वेळी अनेक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. |
२. | यामध्ये घटकांमधील परस्परावलंबनाकडे दुर्लक्ष केले जाते. | यामध्ये आर्थिक चलांमधील परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. |
३. | सूक्ष्म अर्थशास्त्राचे विश्लेषण आंशिक समतोलाच्या विश्लेषणावर आधारित आहे. | स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण सर्वसाधारण समतोलाच्या विश्लेषणावर आधारित आहे. |
४. | हे ग्राहक, पेढी, उद्योग, बाजार इत्यादींच्या समतोल स्थितीचा अभ्यास करते. | हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समतोल स्थितीचा अभ्यास करते. |
shaalaa.com
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
विसंगत शब्द ओळखा.
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये:
विधान (अ): स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो.
तर्क विधान (ब): पण वस्तूची किंमत निश्चिती व उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा अभ्यास असतो.
सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात बापरली जाणारी पद्घत.
- राशी पद्धत
- समग्र पद्धत
- विभाजन पद्धत
- सर्वसमावेशक पद्धत