Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
दव आणि दहिवर
Distinguish Between
Solution
दव | दहिवर | |
i | भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूंशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूंत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटतात. यालाच दवबिंदू म्हणतात. | हवेचे तापमान ०° से. पेक्षा कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. |
ii | पाण्याची वाफ घनरूप होऊन पाण्याचे थेंब तयार करतात. | थंड पृष्ठभागावर अडकलेले पाण्याचे थेंब गोठलेल्या पाण्याच्या थेंबामध्ये बदलतात. |
iii | दव थंड वस्तूला चिकटून राहतो पण गोठत नाही. | ते थंड वस्तूला चिकटते आणि गोठते. |
shaalaa.com
धुके, दव आणि दहिवर
Is there an error in this question or solution?