Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
एकूण खर्च व एकूण प्राप्ती
Distinguish Between
Solution
एकूण खर्च | एकूण प्राप्ती | |
१. | संयोजकाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणार्या उत्पादन घटकांवर केलेला खर्च म्हणजेच एकूण खर्च होय. | एकूण प्राप्ती म्हणजे वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगसंस्थेला मिUणारी एकूण रक्कम होय. |
२. | हा संस्थेचा एकूण खर्च असतो. | हे उद्योगसंस्थेचे एकूण उत्पन्न असते. |
३ | कूण खर्च (TC) = एकूण स्थिर खर्च (TFC) + एकूण बदलता खर्च (TVC) | एकूण प्राप्ती (TR) = एकूण नगसंख्या x किंमत |
shaalaa.com
खर्च
Is there an error in this question or solution?