Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
क्युम्युलस ढग व क्युम्युलो निम्बस ढग
Distinguish Between
Solution
अ. क्र. | क्युम्युलस ढग | क्युम्युलो निम्बस ढग |
१ . | भूपृष्ठापासून ५०० ते ६००० मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. | क्युमुलस ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युमुलो निम्बस ढगांमध्ये रूपांतर होते. |
२. | हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. | है ढग घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. |
३. | हे ढग कोरड्या रंगाचे असतात. | हे ढग काळ्या रंगाचे असतात. |
४. | हे ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. | हे ढग वादळी पावसाचे निदर्शक असतात. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?