Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
मागणी ठेवी व मुदत ठेवी
Distinguish Between
Solution
मागणी ठेवी | मुदत ठेवी | |
१. | मागणी ठेवीमध्ये मागणीनुसार पैसे काढता येतात. | मुदत ठेव ठरावीक काळानंतर परत मिळते. |
२. | याचे स्वरूप चालू ठेवी व बचत ठेवी असे असते. | याचे स्वरूप आवर्त ठेवी व मुदत बंद ठेवी असे असते. |
३. | केवळ बचत ठेवीवर व्याज मिळते. चालू ठेवीवर व्याज मिळत नाही. | मागणी ठेवीच्या तुलनेत मुदत ठेवीवर जास्त व्याज मिळते. |
४. | हे बरेच वर्षे सतत चालू ठेवता येऊ शकते. | हे मुदत पूर्ण होईपर्यंतच चालू राहते. |
shaalaa.com
वित्तीय बाजारपेठ
Is there an error in this question or solution?