Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
मागणी वक्र व पुरवठा वक्र
Solution
मागणी वक्र | पुरवठा वक्र | |
१. | मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण म्हणजे मागणी वक्र होय. | पुरवठा पत्रकाचे आलेखीय सादरीकरण म्हणजे पुरवठा वक्र होय. |
२. | मागणी आणि किंमत यांमध्ये व्यस्त संबंध असल्यामुळे मागणी वक्राचा उतार ऋण असतो. | पुरवठा आणि किंमत यांमध्ये प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे पुरवठा वक्राचा उतार धन असतो. |
३. | मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरतो. | पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. |
४. | ![]() |
![]() |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
मागणीच्या ऱ्हासाशी संबंधित विधाने
(अ) हा मागणीच्या बदलातील एक प्रकार आहे.
(ब) इतर परिस्थिती जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न इत्यादींमध्ये प्रतिकूल बदल होतो तेव्हा मागणीचा र्हास होतो.
(क) या प्रकारामुळे किंमत बदलत नाही.
(ड) मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो.
मागणी वक्र : ______ :: पुरवठा वक्र : वर जाणारा.
विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी.
विधान (अ): सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही.
तर्क विधान (ब): अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदीशक्तीचे पाठबळ व ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते.
विधान (अ): अपवादात्मक परिस्थितीत मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो.
तर्क विधान (ब): अपवादात्मक परिस्थितीत वस्तूंची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो.
फरक स्पष्ट करा.
वैयक्तिक मागणी पत्रक व बाजार मागणी पत्रक