Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार
Distinguish Between
Solution
सार्वजनिक वित्त व्यवहार | खाजगी वित्त व्यवहार | ||
१. | उद्दिष्टे | सार्वजनिक वित्त व्यवहाराचे उद्दिष्ट समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे असते. | खाजगी वित्त व्यवहाराचे उद्दिष्ट स्वहिताची पूर्तता करणे असते. |
२. | खर्चाचे निर्धारण | शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी व खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करते. | व्यक्ती प्रथम आपले वैयक्तिक उत्पन्न विचारात घेते आणि खर्चाचे मार्ग निश्चित करते. |
३. | पत स्थिती | शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते. | खाजगी व्यक्तीची पत मर्यादित असते. |
४. | चलन छापण्याचा अधिकार | भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलनाची छपाई केली जाते. | खाजगी व्यक्तीला तसा अधिकार नसतो. |
५. | वित्त व्यवहारातील लवचीकता | सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचीक असतात. | खाजगी वित्त व्यवहारात फारसे बदल करण्यास वाव नसतो. |
६. | अर्थव्यवस्थेवरील परिणाम | सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. | खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम होतो. |
shaalaa.com
सार्वजनिक वित्त व्यवहार
Is there an error in this question or solution?