Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
साठा व पुरवठा
Distinguish Between
Solution
साठा | पुरवठा | |
१. | विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. | दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. |
२. | साठा हा उत्पादनाचा परिणाम असतो. | पुरवठा हा साठ्यातून मिळतो. |
३. | उत्पादन वाढले, तर साठा वाढतो. | साठा वाढला, तर पुरवठा वाढतो. |
४. | साधारणत: साठा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. | पुरवठा साठ्याएवढा किंवा त्यापेक्षा कमी असतो; मात्र तो साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. |
५. | साठा ही स्थिर संकल्पना असून ती किंमत व वेळ यांच्या संदर्भात स्पष्ट केली जात नाही. | पुरवठा ही प्रवाही संकल्पना असून ती नेहमी किंमत व वेळ यांच्या संदर्भात स्पष्ट केली जाते. |
shaalaa.com
साठा
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
साठ्याशी संबंधित विधाने
(अ) विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय.
(ब) उत्पादन वाढले असता साठा वाढतो.
(क) साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमीच जास्त असतो.
(ड) साठा ही प्रवाही संकल्पना आहे.
विधान (अ): साठ्याशिवाय पुरवठा असू शकत नाही.
तर्क विधान (ब): साठा पुरवठ्याचा स्रोत आहे.