Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती
Distinguish Between
Solution
क्र. | सौर घटापासून विद्युतनिर्मिती | सौर औष्णिक विद्युतनिर्मिती |
१. | सौर विकिरण ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. | सौर विकिरणातील ऊर्जा प्रथम औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते नंतर विविध अवस्थेतून तिचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. |
२. | विद्युत ऊर्जा थेट फोटोव्होल्टिक प्रभावाने तयार होते. | रिफ्लेक्टर, कंडेन्सर, कुलिंग टॉवर, टर्बाइन आणि जनरेटरचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. |
shaalaa.com
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत उर्जानिर्मिती शक्य आहे.
सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढी विद्युतधारा मिळते.
सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढे विभवांतर मिळते.
वेगळा घटक ओळखा.
सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________
सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.
अनेक सौर पॅनेल समांतर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते.
सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.
सौर प्रवर्तक महत्त्वाचा का?
इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.