Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
उष्मा मृदू प्लॅस्टिक व उष्मादृढ प्लॅस्टिक
Distinguish Between
Solution
उष्मा मृदू प्लॅस्टिक | उष्मादृढ प्लॅस्टिक |
ज्या प्लास्टिक ला हवा तसा आकार देता येतो त्या प्लास्टिक ला उष्म मृदू प्लॅस्टिक असे म्हणतात. | ज्या प्लास्टिकला एक साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही त्या प्लास्टिक ला उष्मादृढ प्लॅस्टिक असे म्हणतात. |
या प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनचक्रिकरण करता येते. | या प्लास्टिकचा एकदा वापर केल्यानंतर पुन्हा उपयोग करता येत नाही. |
उदा: PVC, PP, PE | उदा: मेलेमाईन, पॉलिइस्टर, बॅकेलाईट |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 4.3: मानवनिर्मित पदार्थ - स्वाध्याय [Page 111]