Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
व्यवहारतोल व व्यापारतोल
Distinguish Between
Solution
व्यवहारतोल | व्यापारतोल | |
१. | एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहारतोल होय. | विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यांतील फरक म्हणजे व्यापारतोल होय. |
२. | याची व्याख्या ’एका देशातील रहिवासी व जगातील उर्वरित रहिवासी यांच्यात केल्या गेलेल्या सर्व देण्याघेण्याचे लिखित विवरण“ अशी केली जाते. | याची व्याख्या ’एखाद्या विशिष्ट काळातील, एखाद्या देशाच्या दृश्य व अदृश्य वस्तूंचे निर्यात मूल्य आणि आयात मूल्यांचे संबंध“ अशी केली जाते. |
३. | यामध्ये वेगवेगळ्या देशांतील नागरिक, व्यापारी, उद्योगसंस्था, सरकार यांच्यात वस्तू व सेवांची जी देवाणघेवाण केली जाते त्याच्या मूल्यांचा समावेश होतो. | यामध्ये दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयातनिर्यात मूल्यांचा समावेश होतो. |
४. | व्यापारतोल या संकल्पनेच्या तुलनेत व्यवहारतोल व्यापक संकल्पना आहे. | व्यापारतोल हा व्यवहारतोल या संकल्पनेचा भाग आहे. |
shaalaa.com
व्यापारतोल
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
व्यापारतोल संबंधित चुकीची विधाने
(अ) व्यापारतोलाला आंतरराष्ट्रीय व्यापारतोल असेही म्हणतात.
(ब) निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला अनुकूल व्यापारतोल असे म्हणतात.
(क) जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला प्रतिकूल व्यापारतोल असे म्हणतात.
(ड) व्यापारतोलाचा संबंध दृश्य वस्तूंच्या आयात-निर्यात मूल्याशी होतो.
निर्यात मूल्य > आयात मूल्य : अनुकूल व्यापारतोल :: आयात मूल्य > निर्यात मूल्य : ______
एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी.
व्यापारतोल हा ______.
विधान (अ): व्यापारतोलाला व्यवहारतोल असेही म्हणतात.
तर्क विधान (ब): व्यापारतोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात-निर्यात मूल्यांशी येतो.