Advertisements
Advertisements
Question
गोनोऱ्हीयाची लक्षणे.
One Line Answer
Solution
लघवी करताना आग व वेदना होणे, शिश्न व योनीमार्गातून पू स्त्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी.
shaalaa.com
लैंगिक आरोग्य (Reproductive health)
Is there an error in this question or solution?