Advertisements
Advertisements
Question
ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत?
Answer in Brief
Solution
- भारतात १९६१ मध्ये ८२% लोक ग्रामीण भागात राहत होते तर १९७१ मध्येहे प्रमाण ८०.१% होते. अन्नधान्य व अन्य कच्चा माल यांचे उत्पादन करून शहरांची गरज भागवणे, शहरातील औद्योगिक विभागांना श्रमिक पुरवणे, नैसर्गिक साधनसंपत्तीची देखभाल करणे या गोष्टी ग्रामीण भाग आजवर करत आला आहे.
- आर्थिक व्यवसायांचा विकास करणे, सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे, सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे ही तीन महत्त्वाची आव्हाने ग्रामीण विकासासंदर्भात आहेत.
- जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पास गती देणे आवश्यक आहे.
shaalaa.com
ग्रामीण भागातील जीवन बदलणे
Is there an error in this question or solution?