Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Options
निकटदृष्टिता
वृद्धदृष्टीता
दूरदृष्टीता
डोळ्यातील दृष्टीपटल
MCQ
One Word/Term Answer
Solution
डोळ्यातील दृष्टीपटल
स्पष्टीकरण:
डोळ्यातील दृष्टिपटल हा मानवी डोळ्याचा भाग आहे तर बाकी डोळ्यातील दृष्टिदोष आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?