Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा.
Options
भव्य
सुंदर
वलोभनीय
करणे
MCQ
Give Reasons
One Word/Term Answer
Solution
करणे
कारण:
'करणे' हे एकच क्रियापद आहे. उरलेले तीनही शब्द ही विशेषणे आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?