Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे कारण लिहा.
Options
जलवाहिनी
रसवाहिनी
दृढऊती
विभाजी ऊती
MCQ
One Word/Term Answer
Solution
विभाजी ऊती
कारण:
विभाजी ऊतीमध्ये सतत पेशीविभाजन होत राहते, तर इतर ऊतीमधील पेशीविभाजन क्षमता संपलेली असते.
shaalaa.com
वनस्पती ऊती - विभाजी ऊती
Is there an error in this question or solution?