Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द शोधा.
Options
तोरणा
मुरूंबदेव
सिंहगड
सिंधुदुर्ग
MCQ
One Word/Term Answer
Solution
सिंधुदुर्ग
स्पष्टीकरण:
सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्री किल्ला आहे, तर इतर तीन जमिनीवरील किल्ले आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?