Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
Options
Na
K
Cu
Li
MCQ
Solution
Cu
स्पष्टीकरण-
तांबे (Cu) हा धातू कमी अभिक्रियाशील आहे, तर इतर सर्व धातू उच्च अभिक्रियाशील आहेत.
shaalaa.com
धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी (Reactivity series of metals)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘अ’ या धातूचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 आहे आणि ‘ब’ या धातूचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 8, 2 आहे. या दोन धातूंपैकी कोणता धातू हा अधिक अभिक्रियाशील आहे. त्यांची विरल HCl आम्लासोबत होणारी अभिक्रिया लिहा.
जर Zn, Fe, Al, Cu ही मूलद्रव्ये त्यांच्या क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने मांडली, तर योग्य क्रम पुढीलपैकी कोणता असेल?
_____ हा सर्वांत कमी क्रियाशील धातू आहे.
पारा, चांदी, सोने हे अति अभिक्रियाशील धातू आहेत.
सोने आणि चांदी क्रियाशील धातू आहेत.