Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
Options
साधा सूक्ष्मदर्शक
संयुक्त सूक्ष्मदर्शक
दूरदर्शक
प्रिझम
Solution
प्रिझम
स्पष्टीकरण-
प्रिझम प्रकाशाचे अपस्करण घडवून आणते, तर इतर सर्व प्रकाशीय उपकरणे असून वस्तूंची प्रतिमा तयार करतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शास्त्रीय कारणे लिहा.
घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.
खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्या अपवर्तनावरून कसे स्पष्ट कराल?
साध्या सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने _____ पट मोठी प्रतिमा मिळवता येते.
_____ हा कमी नाभीय अंतर असलेल्या दोन बहिर्गोल भिंग यांच्या संयोगाने बनलेला असतो.
बहिर्गोल भिंग : अभिसारी भिंग : : अंतर्गोल भिंग : ______
वस्तू बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर : समान आकाराची प्रतिमा 2F2 वर : : वस्तू बहिर्गोल भिंगाच्या F1 वर : ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
नावे लिहा.
साधा सूक्ष्मदर्शक यामध्ये वापरण्यात येणारे भिंग.
बहिर्गोल भिंगाला अपसारी भिंग, तर अंतर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असे म्हणतात.
निकटदृष्टिता दोषात पुढच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडेच तयार होते.