English

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. सोडिअम, पोटॅशिअम, चांदी, सल्फर. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Options

  • सोडिअम 

  • पोटॅशिअम 

  • चांदी

  • सल्फर

MCQ

Solution

सल्फर

स्पष्टीकरण-

सल्फर हे अधातू आहे, तर इतर सर्व धातू आहेत.

shaalaa.com
अधातूंचे भौतिक गुणधर्म (Physical properties of non-metals)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: धातुविज्ञान - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 8 धातुविज्ञान
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×