Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
Options
व्होल्टमिटर
ॲमिटर
गॅल्व्हनोमिटर
विद्युतचलित्र
MCQ
Solution
विद्युतचलित्र
स्पष्टीकरण-
विद्युतचलित्र विद्युतऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते, तर इतर सर्व यंत्रे परिपथामधील विद्युतधारा व विभवांतर यांचे मापन करतात.
shaalaa.com
आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आधुनिक आवर्तसारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे _____ व _____ अशी आहे.
गण १ व २ : एस खंड : : गण १३ व १८ : ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
आधुनिक आवर्तसारणी कोणत्या खंडात विभागली आहे?
आधुनिक आवर्तसारणीत 1 ते 7 आवर्त आहेत.
पी - खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे.
आवर्तसारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू मूलद्रव्ये आहेत.
व्याख्या लिहा.
आवर्त