Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया.
Options
हायड्रोजन
सोडिअम
पोटॅशिअम
कार्बन
MCQ
One Word/Term Answer
Solution
कार्बन
स्पष्टीकरण:
कार्बन वेगळा आहे कारण त्याच्या बाह्य कक्षेत 4 संयुज इलेक्ट्रॉन्स आहेत, तर इतर सर्व मूलद्रव्यांमध्ये 1 संयुज इलेक्ट्रॉन आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?