Advertisements
Advertisements
Question
गटातील वेगळा शब्द शोधून लिहा.
भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे
Options
भूर्जपत्रे
मंदिरे
ग्रंथ
चित्रे
MCQ
One Word/Term Answer
Solution
मंदिरे
स्पष्टीकरण:
'मंदिरे' हे इतिहासाची भौतिक साधने आहेत, तर उर्वरित इतिहासाची लिखित साधने आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?