Advertisements
Advertisements
Question
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.
Short Answer
Solution
- रणरणत्या उन्हात घोटभर पाणी प्यायला मिळाले तरी बरे वाटते.
- माझी शाळा आणि घर यांत मैलभर अंतर आहे.
- तासभर वाट पाहूनही डॉक्टरांची भेट घडली नाही.
- मुंगीच्या पोटाला कणभर दाणाही पुरतो.
- एक कप चहासाठी चमचाभर साखर पुरते.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
मजबूत -
गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले?
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
सांगा पाहू.
कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, तीन हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालवू नका असा नेहमी उपदेश करतो. |
कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
एका शब्दात उत्तरे लिहा.
कठीण गेलेला पेपर -
‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.