Advertisements
Advertisements
Question
हे केव्हा घडते ते लिहा.
कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो ______.
Fill in the Blanks
Solution
कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो जेव्हा कवींची वाणी (भाषा) मातृभूमीरूपी आईच्या दुधाने भिजून जाते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?