Advertisements
Advertisements
Question
हवा प्रदूषणा वर कोणतेही चार प्रतिबंधात्मक उपाय सुचवा.
Short Answer
Solution
हवा प्रदूषण टाळण्यासाठी घेतले जाणारे काही उपाय:
- सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीत स्वच्छ इंधन जसे की CNG, LPG आणि शिसारहित पेट्रोलचा वापर करणे.
- सौरऊर्जा, वाऱ्याची ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जा यांसारख्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे.
- प्रदूषण रोखण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे.
- सुकलेल्या पानांची जळण म्हणून होणारी नासाडी टाळून त्यांचा खतासाठी योग्य वापर करणे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?